सुवासनी-भोजन पूजेमध्ये देवीजींना पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून पाच सुवासनी यांची ओठी भरून याना पोटभर भोजन दिले जाते. सदरील पूजा अर्पण पूजा असल्याकारणाने घरपोच प्रसाद पाठविला जात नाही. .भाविकाच्या इच्छेनुसार पुजा करण्यात येतात . पुजेची रक्कम हि पुजेची दक्षिणा म्हणून श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी या नात्याने स्वीकारतो .
पुजा सेवा बुकिंग करण्यापूर्वी सर्व नियम अटी आणि सर्व माहिती घेऊन आपण पुढील प्रक्रिया स्वतः निर्णय घेऊन करावी
Suvasani-Bhojan Pooja Shri Tuljabhavani Mataji is shown the Naivedya of Puranpoli and five Suvasani bhojan.Worship is done according to the wishes of the devotees.The amount of the puja is accepted as the priest of Shri Tulja Bhavani Devi as the Dakshina of the puja.
Before booking the puja service, you should take all the terms and conditions and all the information and make your own decision regarding the next process
सुवासनी-भोजन पूजा श्री तुळजाभवानी माताजी को पूरनपोली का नैवेद्य दिखाया जाता है और पाँच सुवासनी को भोजन कराया जाता है। नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं में ह्यचलां कुरु ।ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।