श्री तुळजाभवानी मातेस भाविकांच्या इच्छेनुसार खण नारळ ओटी, पाद्यपुजा,करण्यात येईल याचे साहित्य एक खण , एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू ,तांदूळ,याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते जर एखद्या भाविकास तुळजापूर ला येणे शक्य नसेल तर ती पूजा करून भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो.
आपल्या ,मार्फत जी पूजेची रक्कम दक्षिणा म्हणून देता , ती पूजेची रक्कम श्री तुळजा भवानी देवीची पुजारी म्हणून स्वीकारन्यात येते याची नोंद घ्यावी.
Padyapuja is an important pooja in the ritual of Kuldharma Kulachar for the Mataji of Shri Tulja Bhavani, So after performing that pooja, prasad is sent to the devotees at home. SThe amount of the puja is accepted as the priest of Shri Tulja Bhavani Devi as the Dakshina of the puja.
पाद्यपुजा श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर ,तुळजाभवानी माता के लिए कुलधर्म-कुलाचार के अनुष्ठान में भोगी पूजा एक महत्वपूर्ण पूजा है, श्री तुळजाभवानी माताजीकि ओटी(गोदी)भरके,, भक्तों को घर पर प्रसाद भेजा जाता है। और भक्त श्री देवी के प्रसाद के रूप में भोगी की पूजा करते हैं।