1)आपण पुजा सेवा बुकिंग करतेवेळी आपले पुर्ण नाव पुर्णपत्ता संपर्क नंबर नोंदवावा जेणेकरून प्रसाद पाठवणे सोयीस्कर होईल
2) आपण ऑनलाईन केलेल्या पुजेचा प्रसाद भारतीय पोस्ट ओफिस द्वारे फक्त पाठवण्यात येईल
3) कुमारिका भोजन,सुवासंनीभोजन,नैवद्य पुजा,या पुजेचा प्रसाद पाठवला जात नाही याची नोद घ्यावी
4)आमच्या वेबसाईटवर पुजा सेवा बुकिंग करण्यापूर्वी विशेष नोंद घ्यावी असे कि अभिषेक पास , प्रवेश पास , धर्मदर्शन पास ,मुखदर्शन पास , सशुल्क दर्शन ( देणगी दर्शन ) पास पुजेमध्ये मिळणार नाही . सर्वप्रकारचे पास अपन स्वतः मंदिर मधून अथवा मंदिराच्या वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाईन /ऑफलाईन स्वतः प्राप्त करावे .
5)आपण आमच्या वेबसाईटवर पुजा बुकिंग केली असेल आणि आपणास बुकिंग केलेली पुजा रद्द करायची असेल तर पुजा करण्यापूर्वी कळवावे आपली रक्कम आपणास परत देण्यात येईल.
6)आपण बुकिंग केलेल्या पुजा,सेवा मंदिर परिसर मध्ये आणि श्रीक्षेत्र तुळजापूर मध्ये आमच्यामार्फत केल्या जातात.
7) वेबसाईट वर दिलेले माहिती, पुजेचे माहिती व साहित्य , पुजेची वेळ,फोटो , इत्यादी मध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
8)आपण वेबसाईट वर बुकिंग केलेल्या पुजा / प्रसाद ,माहिती बाबत अधिक माहिती , समस्या ,समज / गैरसमज इत्यादी साठी 9763636868 / 9923050807 tuljabhavanipuja@gmail.com संपर्क साधावा
9) आपल्या मार्फत या वेबसाईट च्या माध्यमातून बुकिंग करण्यात आलेले पुजेची रक्कम श्री तुळजाभवानी देवीचे हक्कदार पुजारी या नात्याने पुजेची दक्षिणा म्हणून स्वीकारतो .
10) https://tuljapurpujari.com/ या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी श्री नागेश साळुंके यांच्या सुचनेनुसार केली जाते.
11) या संकेतस्थळावरील माहिती सेवा सुविधा, माहिती प्रसार या हेतूने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.
12)संकेतस्थळावरील माहिती,फोटो नियम /अटी इत्यादी माहिती आवश्यक्यतेनुसार बदलण्यात येते याची नोंद घ्यावी .
13)आपण आपल्या इच्छेनुसार पुजा सेवा बुकिंग करताना वेबसाईटवर पेमेंट ऑनलाईन स्वरूपात देता त्या साठी Instamojo online payment solutions याचा वापर करण्यात येतो . आपली रक्कम कपात बाबत काही समस्या अथवा तक्रार,असेल तर काळवावे .
14) आपणास आमच्या वेबसाईट वर पुजा अथवा इतर सेवा करणे बंधनकारक नाही.
15)संकेतस्थळावरील पुजेबाबत आणि इतर माहितीच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि संपर्क साधावा.
16) या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम,माहिती ,धार्मिक भावाना, हानी,वाद, गैरसमज ,इत्त्यायादी कारणासाठी श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी श्री नागेश साळुंके हे जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
1) While booking puja services, please mention your full name, full address, contact number, so that it is convenient to send prasad.
2) Prasad of pujas you have done online Will be sent by Indian Post Office only
3) It should be noted that kumarika bhojan, suvasani bhojan, naivadya puja, prasad for these pujas are not sent.
4)Booking Puja Services on our website Special note should be taken before Abhishek pass, entry pass, dharmadarshan pass, mukhadarshan pass, paid darshan (donation darshan) pass will not be available in puja. All kinds of passes should be obtained from the temple itself or online/offline through the website of the temple.
5) If you have booked a puja on our website and you want to cancel the booked puja, you should inform us before the puja and your amount will be refunded to you.
6) Pujas, services booked by you are performed by us in the temple premises and in Shri Kshetra Tuljapur.
7) It should be noted that the information given on the website, puja information and materials, puja time, photos, etc. may change.
8) For more information, problems, understanding / misunderstanding etc. regarding Puja / Prasad booked on the website, please contact 9763636868 / 9923050807 tuljabhavanipuja@gmail.com
9) The puja amount booked through this website is accepted by you as the rightful priest of Shri Tuljabhavani Devi as Dakshina of the puja.
10) The website https://tuljapurpujari.com/ is designed, developed and maintained under the instructions of Shri Nagesh Salunke, the priest of Shri Tuljabhavani Mata.
11) The information on this website is provided for the purpose of providing services, information dissemination. By using the Website, you are deemed to have unconditionally accepted the Terms and Conditions of Use. If you do not agree to these terms and conditions, please do not use this website.
12) It should be noted that the information on the website, photo rules/conditions etc. are changed as per requirement.
13) Instamojo online payment solutions are used to make online payment on the website while booking puja services as per your wish. If you have any problem or complaint regarding the deduction of your amount, please let us know.
14) You are not obligated to perform puja or other services on our website.
15) Although every care has been taken regarding the authenticity of the puja and other information on the website, this content cannot be used as evidence for any legal purpose. In case of any doubt, the user should check and contact the source.
16) Please note that Shri Tuljabhavani Mata Pujari Sri Nagesh Salunke will not be responsible for any kind of cost, loss, adverse effect, information, religious feelings, damage, dispute, misunderstanding, etc. while using this website.
एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. जे भाविक स्वतःच्या इच्छेनुसार धार्मिक पुजाप्रसाद सेवा ऑनलाईन स्वरूपात बुक करतात त्यांची माहिती संकलित करून त्यांना प्रसाद आणि धार्मिक पूजेची माहिती पाठवण्यासाठी या माहितीचा उपयोग सेवा म्हणून करण्यात येतो. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते.
आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही उपयोगकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.
https://tuljapurpujari.com/ पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल, तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.
As a general rule, this website does not automatically retain any information (such as name, telephone number or email) that reveals your personal identity.This information is used as a service to collect information of devotees who book religious puja prasad services online at their own will and send them information about prasad and religious puja.The portal records your visit times and session entries for statistical purposes (such as Internet Protocol, domain name, browser type, operating system, date and time of visit, etc.).
We do not use this information to identify your personal visit. We use this information to track any attempts to compromise the security of this website. We do not monitor users or their browsing activity.
If the https://tuljapurpujari.com/ portal asks you to provide personal information, you will be told how it will be used, and adequate care will be taken to maintain the confidentiality of this information.
या संकेतस्थळावर श्री तुळजाभवानी मातेशी निगडीत आणि धार्मिक मंदिरे ,पर्यटन ठिकाणे मंदिर व्यवस्थापन,सेवा सुविधा,वेबसाईट वर देण्यात येणाऱ्या लींक इतर आवश्यक माहिती आणि मजकूर आम्ही उपलब्ध करून देत आहोत याची काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी श्रीं तुळजाभवानी मातेचे पुजारी या नात्याने मी स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने मला संपर्क साधावा tuljabhavanipuja@gmail.com संपर्क साधावा.
श्री तुळजाभवानी मातेचे वंश परंपरेने आलेली पुजारी सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात देत आहोत ,आमचा हेतू शुद्ध आहे आम्ही भाविक भक्त यांना शक्य तेवढी माहिती,सेवा, सुविधा देण्याचा व्यापक प्रयत्न करत आहोत , आमच्या सेवे बाबत समस्या, तक्रार , समज / गैरसमज, सूचना , अभिप्राय आसतील तर tuljabhavanipuja@gmail.com या email वर कळवाव्यात आम्हाला वेळ मिळाल्यावर आम्ही आपल्याशी संपर्क साधू.
On this website we are providing other necessary information and text related to Shri Tuljabhavani Mata and religious temples, tourist places, temple management / service / facilities/ links provided on this website and other necessary information.Although it has been carefully and diligently made available, I, as the priestess of Shri Tulja Bhavani Mata, do not accept responsibility for any situation arising out of the use or use of this information.For further clarification regarding any kind of discrepancy / confusion the user should contact me at tuljabhavanipuja@gmail.com.
We are providing the priestly service of Shri Tuljabhavani Mata traditionally online and offline, our intention is pure. We are trying our best to provide as much information, services, facilities to the devotees as possible. If so, please report to tuljabhavanipuja@gmail.com We will contact you when we have time.
बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक)
संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. या लिंक देण्याचा शुद्ध हेतू आहे श्री तुळजाभवानी व इतर धार्मिक ठिकाणे यांची माहिती प्रसार , सेवा सुविधा, व्यव्थापन व आवश्यक अशी माहिती सर्वांना मिळावा हेच उद्देश आहे , आम्ही दिलेल्या माहिती बाबत आपण स्वतः सर्व माहिती तपासून घेणे. या वेबसाईट वर देण्यात येणाऱ्या लींक बाबत काही आक्षेप अथवा समस्या असतील तर आम्हाला कळवावी आम्ही ज्या वेबसाईटच्या लिंक दिल्या आहेत त्यांच्या व्यव्थापन यांच्या सूचनेनुसार लिंक ठेवू अथवा काडून टाकु .हायपरलिंकिंग बाबत निर्मिती आणि देखभाल शासकीय/ अशासकीय/ खाजगी व इतर संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी, माहितीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही https://tuljapurpujari.com/ संकेत स्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्र्वसनीयता यासाठी https://tuljapurpujari.com/ जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.
In many places on the site you will see links to other sites / portals. The pure purpose of providing this link is to disseminate information about Shri Tuljabhavani Tuljapur and other religious places, service facilities, management and necessary information to all. They are manufactured and maintained by governmental / non-governmental / private organizations. If you have any objections or concerns regarding the links provided on this website, please let us know. These attachments are made available for your convenience, information. When you select an external connection, you exit https://tuljapurpujari.com/. Your privacy and security policy goes to the owner / sponsor of 'that' external connection. https://tuljapurpujari.com/ will not be responsible for the information and reliability of this external website. We do not support the point you make. Do not assume our support for the additions and listings available on this website.
या संकेत स्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, विशिष्ट परवानगी घेऊन पुनर्मुद्रित करता येईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाही जे की त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या सामग्रीचे पुनर्मुद्रण करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी tuljabhavanipuja@gmail.com. संपर्क साधावा.
The information on this website has been compiled. It may be reprinted free of charge in any format or medium, with specific permission.The information should be used exactly as it is. Also, it cannot be used in a disrespectful manner or in a misleading manner.
The source must be primarily acknowledged when publishing or using this information or content. Permission to reprint information on this website does not extend to information on this website which is known as the third party copyright policy.
For the right to reprint this type of content, please contact tuljabhavanipuja@gmail.com.
काळानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय / संस्था /व्यवसाय/ व इतर सर्व हे डिजिटल तंत्रं वापरून विविध स्वरूपात सेवा देत आहेत याचाच विचार करून या वेबसाईट व इतर डिजिटल माध्यमाची निर्मिती केली आहे आम्ही या डिजिटल यंत्रणा बाबत अधिक नियम,अटी,कायदा,या बाबत अधिक माहिती घेत आहोत या डिजिटल प्रणाली बाबत आम्हास आपण मार्गदर्शन ,सूचना देऊन आम्हाला मदत करू शकता. भाविक भक्ताने आपले सूचना व अभिप्राय कळवावेत. We have created this website and other digital media keeping in mind that over time all governmental and semi-governmental / institutional / business / and all others are providing services in various forms using digital technology. You can help us by giving us guidance and instructions about this digital system.Devotees should give their suggestions and feedback.
ज्या भाविकाने आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून पूजा विधी बुकिंग केली आहेत त्यांना त्यांची केलेली पूजा रद्द करायची असल्यास त्यांनी पूजा करण्यापूर्वी कळवावे त्यांची रक्कम त्यांना परत करण्यात येईल.
भाविकांना पूजेचा प्रसाद मिळाला नाही तर या व्हॅट्सऍप ९७६३६३६८६८ नंबर वरती कळवावे सर्व माहिती तपासून पुन्हा एकदा प्रसाद पाठवण्यात येईल .
Devotees who have booked poojas through our website, if they want to cancel their pooja, they should be informed before performing pooja and their money will be refunded to them.
If the devotees have not received the puja prasad, they should report to this WhatsApp number 9763636868. After checking all the information, the prasad will be sent again.Refunded to them within 5-10 working days to original payment method
© 2022 Shri Tuljabhavani Pujari this website created and owned by Shri. Nagesh Kalidas Salunke (Main Priest of Tuljabhavni ) in the interest of pilgrims who are willing to know information and the facilities available in Tuljapur for Stay, Pooja and Seva’s etc.