घाटशिळ




श्री तुळजाभवानी मातेच्या पावन नगरीत अनेक रमणीय धार्मिक ठिकाणे आहेत , त्यातील घाटशिळ हे ठिकाण सोलापूर रोड म्हणजेच तुळजापूरच्या घाट जवळ आहे ,या ठिकाणा ब्ब्द्दल दोन अख्यायिका आहेत, पहिली आख्यायिका म्हणजे कृत युगात यामुनाचलावर मार्केंडेय नावाचे ऋषी याच्याशी निगडीत कथा आहे . रामायण काळातील राम वनवासात असताना प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात तुळजापूर या घाटशिळ ठिकाणी आल्यावर दुसरी आख्यायिका आहे , या दोन कथेमुळे या ठिकाणाचे धार्मिक महत्व आहे.



There are many beautiful religious places in the holy city of Shri Tulja Bhavani Mata. There is another legend that Lord Rama came to Tuljapur in search of Sita while Rama was in exile in Ramayana period. Due to these two stories, this place has religious significance.



Book E-Puja