Sinhasan Puja of Shree Tuljabhavani info.

Sinhasan Puja of Shree Tuljabhavani info.

Sinhasan Puja of Shree Tuljabhavani Devi starting from 21/10/2022 5 poojas will be performed at 6:00 am and 2 poojas at 7:00 pm Devotees who wish to perform Sinhasan of Shrikhand / Dahi / Amrakhand Pooja of Tuljabhavani Devi You can contact Shri Nagesh Salunke at 9763636868 / for worship service.श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा दिनांक २१/१०/२०२२ रोजी पासून सुरु होत आहे सकाळी ६:०० am वाजता ५ पूजा आणि सायंकाळी ७:०० pm वाजता २ पूजा होतील,ज्या भक्तांना सिंहासन श्रीखंड / दही/आम्रखंड पूजा करण्याची इच्छा आहे त्यांनी तुळजाभवानी देवीचे पुजारी श्री नागेश साळुंके यांना ९७६३६३६८६८ /.९९२३०५०८०७ संपर्क साधावा.


Book E-Puja