चैत्र नवरात्र उत्सव हा तुळजाभवानी देवीचा साजरा होत नाही वर्षातून दोन वेळा म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सव आणि शाकंभरी नवरात्र हे साजरे करण्यात येतात, अनेक भक्त हे चैत्र नवरात्र उत्सव देशातील विविध देवीच्या ठिकाणी साजरे होतो त्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी देवीची पूजासेवा करतात. कृपया भक्तांना सर्व माहिती घेऊनच पूजा सेवा करावी हि विनंती . पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींच्या नऊ स्वरुपाचे पूजन केले जाते. 1) रविवार 30 मार्च 2025, चैत्र प्रतिपदा, घटस्थापना शुभ मुहूर्त सकाळी 6:00am ते दुपारी 2:00pm वाजेपर्यंत, दैवी शैलपुत्री 2)सोमवार 31 मार्च 2025, द्वितीया, देवी ब्रह्मचारिणी/तृतिया, देवी चंद्रघंटा 3)मंगळवार 01एप्रिल 2025, चतुर्थी, देवी कुष्मांडा 4)बुधवार 02एप्रिल 2025, पंचमी, देवी स्कंध माता 5) गुरुवार 03एप्रिल 2025, षष्ठी, देवी कात्यायणी 6) शुक्रवार 04एप्रिल 2025, सप्तमी, देवी कालरात्री 7) शनिवार 05एप्रिल 2025, अष्टमी, देवी महागौरी 8) रविवार 06एप्रिल 2025, नवमी, देवी सिद्धिदात्री 9)सोमवार 07एप्रिल 2025, दशमी Chaitra Navratri festival is not celebrated of Tuljabhavani Devi two times in a year i.e. Sharadiya Navratri festival and Shakambhari Navratri are celebrated, many devotees worship Sri Tuljabhavani Devi according to which Chaitra Navratri festival is celebrated at various goddess places in the country. Please request the devotees to perform the puja service after taking all the information.